IND vs WI | ‘एकदम आलिशान नाही, पण…’; वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची पंड्याने जगासमोर आणली खरी बाजू!
IND vs WI 3rd ODI टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता कसोटी आणि वन डे मालिका टीम इंडियाने खिशात घातली आहे. टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून ही मालिका सुरू होत आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र सामन्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत तक्रार केली आहे.
Most Read Stories