IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितने खेळली मोठी चाल, टीम इंडियाचं विजयाच्या दिशेने पहिलं पाऊल

IND vs AUS Toss Update : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्याला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपलं प्रमुख अस्त्र बाहेर काढलं असून रोहितनेही चाल कायम ठेवली आहे.

| Updated on: Jun 24, 2024 | 7:59 PM
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्यामध्ये कॅप्टन रोहित शर्माने मोठी चाल खेळलीये. आजचा सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं आणि बांगलादेशचा पराभव झाला तर टीम इंडियासाठी अडसर दूर होणार आहे.

1 / 5
टीम इंडिया आमि ऑस्ट्रेलिया सामन्यात कॅप्टन मिशेल मार्च याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

टीम इंडिया आमि ऑस्ट्रेलिया सामन्यात कॅप्टन मिशेल मार्च याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

2 / 5
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने मिचेल स्टार्क याला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे आजच्या सामन्यातही रोहितने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

3 / 5
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात संघात बदल होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र तसं काही झालेलं नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहिलेला भारताचा विजयीरथ रोखण्याचंं ऑस्ट्रेलिया पुर्ण प्रयत्न करणार आहे.

4 / 5
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....