IND vs ENG | शेवटच्या कसोटीसाठी भोपळाही न फोडणाऱ्या खेळाडूची पुन्हा निवड, BCCIची मोठी गोची

Team India squad for the 5th Test : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील शेवटच्या कसोटी सान्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयची परत एकदा मोठी गोची झालेली पाहायला मिळाली आहे. संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं आहे. कोण आहे तो खेळाडू आणि बीसीसीआयला त्याची निवड का करावी लागली जाणून घ्या.

| Updated on: Feb 29, 2024 | 3:22 PM
टीम इंडियाची इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या सामन्यासाठी बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने संघाता परत एकदा फ्लॉप खेळाडूला जागा दिली आहे.

टीम इंडियाची इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या सामन्यासाठी बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने संघाता परत एकदा फ्लॉप खेळाडूला जागा दिली आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील पाचवा कसोटी सामना 7 मार्च ते 11 मार्चमध्ये होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार असून त्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील पाचवा कसोटी सामना 7 मार्च ते 11 मार्चमध्ये होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार असून त्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.

2 / 5
बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये स्टार खेळाडू के.एल. राहुल याचा समावेश नाही. त्यामुळे राहुल शेवटच्या सामन्यातही संघात नसणार आहे. राहुल नसल्यामुळे संघात एका खेळाडूला लॉटरी लागली आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये स्टार खेळाडू के.एल. राहुल याचा समावेश नाही. त्यामुळे राहुल शेवटच्या सामन्यातही संघात नसणार आहे. राहुल नसल्यामुळे संघात एका खेळाडूला लॉटरी लागली आहे.

3 / 5
के. एल. राहुल संघात नसल्यामुळे मालिकेत फ्लॉप ठरलेल्या रजत पाटीदार याची निवड करण्यात आली आहे. पाटीदार याची मागील सामन्यातील 32, 9, 5, 0, 17 आणि 0 अशी कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्याला शेवटच्या सामन्यामध्ये डच्चू देण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र बीसीसीआयने त्याला संघात कायम ठेवलं आहे.

4 / 5
5व्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), जसप्रीत बुमराह (VC), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.