IND vs ZIM : टीम इंडिया हरली अन् शुबमनच्या नावावर इतिहासातील वाईट विक्रमाची नोंद
वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाचा पहिला परदेश दौरा झिम्बाब्वेविरूद्ध आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव झालाय. नव्या दमाचे शिलेदार पहिल्याच सामन्यात अपयशी ठरले त्यामुळे दुबळ्या झिम्बाब्वेकडून टीम इंडियावर पराभवाची नामुष्की आली. या पराभवामुळे कॅप्टन शुबमन गिलच्या नावावर वाईट विक्रमाची नोंद झाली.
Most Read Stories