प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan
पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांसह देशातील प्रत्येक व्यक्ती अभिनंदन यांना सॅल्युट करत आहे. पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा […]
Most Read Stories