CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी भारताने जिंकली 66 पदके, कश्यात मिळाली सर्वाधिक पदके जाणून घ्या फोटो स्टोरीतून

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताने 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह एकूण 66 पदके जिंकली. नेमबाजीत भारताने सर्वाधिक 16 पदके जिंकली.

| Updated on: Jul 22, 2022 | 2:01 PM
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स सुरू होणार आहेत. भारताच्या नजरा गेल्या वेळेपेक्षा यावेळी अधिक पदके जिंकण्यावर आहेत. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताने 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह एकूण 66 पदके जिंकली. नेमबाजीत भारताने सर्वाधिक 16 पदके जिंकली.

1 / 10
गेल्या राष्ट्रकुलमध्ये भारताने नेमबाजीमध्ये 7 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 16 पदके जिंकली होती. जितू राय, हिना सिद्धू, श्रेयसी सिंग, तेजस्वनी सावंत, अनिश भानवाला, संजीव राजपूत आणि मनू भाकर यांनी सुवर्णपदक जिंकले.

2 / 10
नेमबाजीनंतर भारताने कुस्तीमध्ये सर्वाधिक 12 पदके जिंकली होती. कुस्तीमध्ये 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 12 पदके जिंकली. राहुल आवारे, सुशील कुमार, बजरंग पुनिया, सुमित मलिक आणि विनेश फोगट यांनी सुवर्णपदक जिंकले.

3 / 10
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी 9 पदके जिंकली होती. मीराबाई चानू, संजिता चानू, व्यंकट राहू, सतीश शिवलिंगम आणि पूनम यादव यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले

4 / 10
बॉक्सिंगमध्ये भारताने 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 9 पदके जिंकली. मेरी कोम, गौरव सोलंकी, विकास कृष्ण यादव यांनी भारताला सुवर्ण पंच दिला.

5 / 10
टेबल टेनिसमध्ये भारताने 3 सुवर्ण, 2 रुप्या आणि 3 कांस्य अशी 8 पदके पटकावली. महिला संघ, पुरुष संघ, याशिवाय मनिका बत्राणे एकेरीत सुवर्णपदक.

6 / 10
भारताने गेल्या राष्ट्रकुलमध्ये बॅडमिंटनमध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली होती. एक सुवर्ण मिश्र संघाने तर दुसरे सुवर्ण सायना नेहवालने जिंकले.

7 / 10
ऍथलेटिक्समध्ये भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 3 पदके जिंकली. नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये भारताला एकमेव सुवर्ण मिळवून दिले होते.

8 / 10
स्क्वॉशमध्ये भारताने 2 रौप्य पदके जिंकली. दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी मिश्र संघ जिंकला आणि दीपिका आणि जोसन्ना चिनप्पा या जोडीने महिला दुहेरीत भारताला पदक मिळवून दिले.

9 / 10
गेल्या राष्ट्रकुलमध्ये भारताने पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. यामध्ये सचिन चौधरी यशस्वी झाले.

10 / 10
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.