Indian Idol 12 | कोरोनावर मात, खास मैत्रीण अरुणितासह पवनदीप राजनने साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो

‘इंडियन आयडॉल 12’चा स्टार स्पर्धक पवनदीप (Pawandeep Rajan) याने आपला यंदाचा वाढदिवस आपली खास मैत्रीण अरुणिता कांजीलाल आणि इतर मित्रपरिवारासमवेत साजरा केला आहे. कुटूंबापासून दूर आलेल्या पवनदीपचा हा इंडियन आयडॉलच्या मंचावर पहिलाच वाढदिवस होता.

| Updated on: Apr 29, 2021 | 10:38 AM

1 / 5
‘इंडियन आयडॉल 12’च्या सगळ्या स्पर्धकांनी मिळून पवनदीपसाठी एक खास सरप्राईज आयोजित केले होते. प्रत्येकाने मिळून त्याच्यासाठी वाढदिवसाची छोटीशी पार्टी आयोजित केली होती. मित्राचे हे प्रेम पाहून पवनदीप आश्चर्यचकित झाला होता.

2 / 5
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी पवनदीप म्हणाला,  ‘हा असा पहिलाच वाढदिवस आहे जेव्हा मी माझ्या कुटुंबासमवेत नव्हतो. यामुळे मी जरासा भावनिकही झालो होतो, पण माझ्या इंडियन आयडॉल कुटुंबाने मला एक छान सरप्राईज दिले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता.’

3 / 5
कोरोनावर यशस्वीरत्या मात करणारा पवनदीप पुन्हा एकदा स्पर्धेत परतला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी म्हणजेच गायक पवनदीप आणि त्याची मैत्रीण-स्पर्धक अरुणिता यांच्यासमवेत ‘प्यार हुआ मेरा दिल’  आणि ‘गाता रहे मेरा दिल’ गाण्यावर सुंदर रोमँटिक सादरीकरण करताना दिसणार आहे. त्यांच्या दमदार सदरीकरणाबद्दल परीक्षकांकडूनही त्यांना भरभरून कौतुकाची थाप मिळणार आहे.

4 / 5
अरुणिता कांजीलाल ‘बंगाली’ तर, पवनदीप राजन ‘पहाडी’ आहे. पण, ही जोडी आणि त्यांची केमिस्ट्री दोघांच्याही फॅन्सना खूप आवडते. त्यांची ही मैत्री बर्‍याच काळापासून चर्चेचा विषय ठरली आहे. अरुणितामुळे पवनदीप राजन आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याचा दावाही केला जात आहे, पण पवनदीपने ते नाकारले आहे. या चर्चांना उत्तर देताना पवनदीप राजन म्हणाला की, तो आणि अरुणिता फक्त चांगले मित्र आहेत आणि प्रेक्षकांना दोघेही आवडतात. पुढे तो म्हणाला, ‘आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. ही फक्त मैत्री आहे आणि दुसरे कशाचेही नाव देऊ नका.’

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.