PHOTO | काँग्रेसच्या संघर्षमय प्रवासाला 138 वर्षे पूर्ण, राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसकडून स्थापना दिवस साजरा

काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. हा पक्ष देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. आज काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आहे. (congress establishment day celebration)

| Updated on: Dec 28, 2020 | 2:56 PM
काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. हा पक्ष देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. आज काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आहे.

काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. हा पक्ष देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. आज काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आहे.

1 / 5
यावेळी मुंबई येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी मुंबई येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

2 / 5
काँग्रेस स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते अपस्थित होते.

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते अपस्थित होते.

3 / 5
काँग्रेस स्थापना दिनानिमित्तान कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित होते.

4 / 5
स्थापना दिनानिमित्त काँग्रेसकडून देशात तसेच जिल्हापातळीवर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत.

स्थापना दिनानिमित्त काँग्रेसकडून देशात तसेच जिल्हापातळीवर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.