युरोपियन लीगसाठी नेदरलँडमधील भारतीय वंशाच्या वर्मन याचीही निवड

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानााचा तुर रोवला गेला आहे. भारतीय वंशाचा नेदरलँडमध्ये खेळत असलेल्या वर्मन आणि कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातीमधीस लाल मातीतील सुपुत्राची निवड झाली आहे.

| Updated on: Feb 23, 2024 | 6:50 PM
युरोपियन लीगसाठी कोल्हापूरच्या दर्शन पवार आणि भारतीय वंशाच्या वर्मन यांची  SV Gmunden या क्लबमध्ये निवड झाली आहे. वर्मन वीस तर दर्शन हा अठरा वर्षांचा आहे. दोन्ही खेळाडूंसाठी मोठी संधी असून भविष्यात आपलं नाव गाजवण्याची मोठी संधी आहे.

1 / 5
वर्मन याने नेदरलंड्समध्ये आठवीत प्रथम फुटबॉयला खेळायला  सुरूवात केली होती. या क्लबमधून फुटबॉलचे धडे घेत आपल्या करियरला सुरूवात केली होती. त्यानंतरच प्रशिक्षण त्याने ASWH क्लब साऊथ रॉथरडॅम या फुटबॉल क्लबमध्ये घेतलं.

2 / 5
वर्मन हा मूळ भारतीय वंशाचा असून त्याची आई अपर्णा या मुंबईच्या आहेत. नोकरीसाठी त्या नेदरलँडमध्ये स्थायिक झाल्या. वर्मन वर्मन याने आपली निवड झाल्यावर टीव्ही9 मराठी सोबत बोलताना, अशी संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो, हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. मी यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन आणि क्लबसाठी माझे सर्व काही देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वर्मन याने सांगितलं.

3 / 5
वयाच्या 20 व्या वर्षी वर्मन आता ऑस्ट्रियामधील SV Gmunden या क्लबमध्ये खेळताना दिसणार आहे. युरोपियन लीगमध्ये आता काही दिवसांमध्येच तो आता मैदान गाजवताना दिसणार आहे.

वयाच्या 20 व्या वर्षी वर्मन आता ऑस्ट्रियामधील SV Gmunden या क्लबमध्ये खेळताना दिसणार आहे. युरोपियन लीगमध्ये आता काही दिवसांमध्येच तो आता मैदान गाजवताना दिसणार आहे.

4 / 5
युरोपियन लीगसाठी नेदरलँडमधील भारतीय वंशाच्या वर्मन याचीही निवड

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.