Premium Tatkal तिकीट, ही काय भानगड आहे राव? रेल्वेने प्रवास करताना हा पर्याय एकदम खास
Indian Railway : अनेकदा रेल्वे प्रवासात जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्हेशन करण्याचा प्रयत्न केला तरी तिकीट मिळत नाही. तर लोक तात्काळमध्ये तिकीट बुक करतात. पण अनेकदा तात्काळमध्ये तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना प्रीमियम तात्काळ हा पर्याय मिळतो. पण अनेकांना हा पर्यायच माहिती नसतो.
Most Read Stories