Saisha Shinde: भारताची पहिली ट्रांसवूमन फॅशन डिझाइनर सायशा शिंदेचा ‘करिअर’ ला रामराम

साईशा म्हणाली की ती सर्व प्रकारच्या प्रोजेक्टसाठी तयार आहे. मग तो रियालिटी शो असो किंवा वेब सिरीज. तिला आशा आहे की लोक तिला खूप प्रेम देतील.

| Updated on: May 10, 2022 | 7:40 PM
स्वप्नील शिंदे ची एक वर्षांपूर्वी झाली सायशा शिंदे  झाली. सायशा नुकतीच कंगना राणावतच्या रियालिटी शो “लॉक अप” मध्ये सहभागी झालेली दिसली होती.

स्वप्नील शिंदे ची एक वर्षांपूर्वी झाली सायशा शिंदे झाली. सायशा नुकतीच कंगना राणावतच्या रियालिटी शो “लॉक अप” मध्ये सहभागी झालेली दिसली होती.

1 / 4

“लॉक अप” शोमध्ये सहभागी झाल्यनंतर  सायशाने आपल्या 17 वर्षांच्या यशस्वी फॅशन डिझायनिंगच्या   करिअरला करणार रामराम करण्याचा निर्णय घेतला असून या पुढं  ऍक्टिंगमध्ये नशीब अजमावण्याचे ठरवले आहे.

“लॉक अप” शोमध्ये सहभागी झाल्यनंतर सायशाने आपल्या 17 वर्षांच्या यशस्वी फॅशन डिझायनिंगच्या करिअरला करणार रामराम करण्याचा निर्णय घेतला असून या पुढं ऍक्टिंगमध्ये नशीब अजमावण्याचे ठरवले आहे.

2 / 4
“लॉक अप” शोचा  विजेता  मुनव्वर फारुकी व सायशाची केमेस्ट्री  चांगली जुळली होती.  मुनव्वर फारुकीच्या यशाबद्दल तिने  त्याचे कौतुकही  केले आहे.

“लॉक अप” शोचा विजेता मुनव्वर फारुकी व सायशाची केमेस्ट्री चांगली जुळली होती. मुनव्वर फारुकीच्या यशाबद्दल तिने त्याचे कौतुकही केले आहे.

3 / 4
 ती स्वप्नीलकडून सायशाकडे ट्रान्सफॉर्म झाली आहे, आयुष्याने तिला दुसरी संधी दिली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून घेत आता तिला अभिनयाच्या जगात हात आजमावायचे  आहे.

ती स्वप्नीलकडून सायशाकडे ट्रान्सफॉर्म झाली आहे, आयुष्याने तिला दुसरी संधी दिली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून घेत आता तिला अभिनयाच्या जगात हात आजमावायचे आहे.

4 / 4
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.