Photo : सिनेमागृहांसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार, स्विकारलं अनोखं चॅलेंज

आता काही अटींसह सिनेमागृह सुरू करण्यात आली आहेत.(Initiative of Marathi Celebrities for cinemas, unique challenge accepted)

| Updated on: Dec 05, 2020 | 4:49 PM
1 / 5
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र आता अनलॉकमुळे हळूहळू जग पूर्वपदावर येत आहे.

2 / 5
आता काही अटींसह सिनेमागृह सुरू करण्यात आली आहेत. मात्र असं असलं तरी प्रेक्षकवर्ग  सिमेमागृहांकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे.

3 / 5
त्यासाठी आता मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत.

4 / 5
त्यांनी आता चक्क एकमेकांना सिनेमागृहांमध्ये जाण्याचं चॅलेंज केलं आहे.

5 / 5
अभिनेता ललीत प्रभाकरनं काही कलाकारांना हे चॅलेंज केलं आहे. त्यालील काहींनी हे चॅलेंज पूर्ण देखील केलं आहे.