मुंबईकरांचा प्रवास सुसाट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आलाय.

| Updated on: Jun 11, 2024 | 2:46 PM
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आलाय. त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा 40 ते 50 मिनिटांचा प्रवास केवळ अवघ्या 8 ते 9 मिनिटांमध्ये तुम्हाला करता येणार आहे

1 / 6
मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आज सकाळपायून खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेची सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली होती

2 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एका विशेष व्हिंटेज कारमधून मुंबईतील कोस्टल रोडवरून एकत्रित प्रवास करत त्यांनी बोगद्याची पाहणी केली

3 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर मुंबईतील कोस्टल रोडचं आज उद्धाटन करण्यात आलंय.

4 / 6
मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेशी असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे.

5 / 6
यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे . एककडी हाजीअली दर्गा तर दुसरीकडे महालक्ष्मी मंदीर आहे. यामधून हा रोड गेलाय , त्यामुळे प्रवासासोबत दर्गा आणि दुर्गा दोघांचे दर्शन मुंबईकरांना होणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचं जीवनमान ऊंचावणार आहे.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.