PHOTO | क्रिकेटचं मैदान सोडत हाती स्टेरिंग, ‘या’ 3 आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर ड्रायव्हरची नोकरी करण्याची नामुष्की

या 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंवर ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हिंग करण्याची वेळ आली आहे. हे तिघेही ट्रान्सदेव नावाच्या फ्रेंच कंपनीत बस चालवतात.

| Updated on: Mar 01, 2021 | 11:56 AM
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वच खेळाडू यशस्वी होतातच असं नाही. काही खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द ही  अवघ्या सामन्यांनंतर संपुष्टात येते. काही खेळाडू असेही आहेत, जे क्रिकेटला रामराम ठोकत दुसऱ्या देशात उदरनिर्वाहासाठी ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हिंग करत आहे. एकूण 3 खेळाडू हे ऑस्ट्रेलियामध्ये ट्रान्सदेव नावाच्या फ्रेंच कंपनीत बस चालकाची नोकरी करत आहेत.

1 / 4
सूरज रणदिव. श्रीलंकेकडून 50 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फिरकीपटू  सूरज रणदीव   2019 मध्ये ऑस्ट्रेलियात निघून गेला. तेव्हापासून  रणदीव तेथे बस चालकाची नोकरी करत आहेत. तसेच सोबतच एका क्रिकेट क्लबसाठी क्रिकेटही खेळत आहे.

2 / 4
चिंथाका जयसिंगे. श्रीलंकेकडून चिंथाकाने  5 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 2009 मध्ये टीम इंडियाविरुद्ध पदार्पण केलं होतं.  रणदिव प्रमाणेच चिंथाकाही   मेलबर्नमध्ये बस ड्रायव्हरचं काम करतोय.

चिंथाका जयसिंगे. श्रीलंकेकडून चिंथाकाने 5 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 2009 मध्ये टीम इंडियाविरुद्ध पदार्पण केलं होतं. रणदिव प्रमाणेच चिंथाकाही मेलबर्नमध्ये बस ड्रायव्हरचं काम करतोय.

3 / 4
वॅडिंग्टन म्वेयेन्गा. वॅडिंग्टनने  2005 ते 2006 दरम्यान झिम्बाब्वेचे  कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. तो मध्यमगती वेगवान गोलंदाज होता. वॅडिंग्टनही रणदीव आणि चिंथाका हे आता बस ड्रायव्हरची भूमिका पार पाडत आहेत.

4 / 4
Follow us
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.