IPL 2021 | ‘कॅप्टन कूल’ विराटसेनेचा विजयी रथ रोखणार, पाहा महेंद्रसिंह धोनी आणि 25 एप्रिलचं विजयी कनेक्शन

चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 25 एप्रिलला (25 april) एकही सामना गमावलेला नाही.

| Updated on: Apr 25, 2021 | 4:42 PM
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 19 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात बंगळुरुचा पराभव निश्चित मानला जात आहे. असं आम्ही नाही तर आकडेवारी सांगतेय. चेन्नईने आयपीएलमध्ये 25 एप्रिल या तारखेला आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. त्या सहा सामन्यातही विजय मिळवला आहे.

1 / 7
आयपीएलमध्ये चेन्नईने 25 एप्रिल 2010 साली मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.

आयपीएलमध्ये चेन्नईने 25 एप्रिल 2010 साली मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.

2 / 7
त्यानंतर पुढील वर्षात म्हणजेच 25 एप्रिल 2011 रोजी चेन्नईने पुणे वॉरियर्सवर मात केली होती.

त्यानंतर पुढील वर्षात म्हणजेच 25 एप्रिल 2011 रोजी चेन्नईने पुणे वॉरियर्सवर मात केली होती.

3 / 7
25 एप्रिल 2013 मध्ये चेन्नईची गाठ सनरायजर्स हैदराबादशी पडली. यावेळेसही चेन्नई वरचढ ठरली. चेन्नईने हैदराबादला पराभवाची धूळ चारली.

25 एप्रिल 2013 मध्ये चेन्नईची गाठ सनरायजर्स हैदराबादशी पडली. यावेळेसही चेन्नई वरचढ ठरली. चेन्नईने हैदराबादला पराभवाची धूळ चारली.

4 / 7
2014 मध्ये याच तारखेला चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा अस्मान दाखवलं.

2014 मध्ये याच तारखेला चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा अस्मान दाखवलं.

5 / 7
चेन्नईने 2015 मध्ये पंजाब किंग्सचा पराभव केला.

चेन्नईने 2015 मध्ये पंजाब किंग्सचा पराभव केला.

6 / 7
चेन्नईने 25 एप्रिलला अखेरचा सामना 2018 मध्ये खेळला होता. हा सामना बंगळुरु विरुद्ध खेळवण्यात आला होता. या सामन्यातही चेन्नईने विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नई विराटसेनेचा विजयीरथ रोखणार, असं आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय.

7 / 7
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.