IPL 2021 DC vs PBKS Head to Head | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने, हे 4 खेळाडू निर्णायक भूमिका बजावणार

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 11 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: Apr 18, 2021 | 4:53 PM
आयपीएलच्या 14 व्या पर्वात आजपासून डबल हेडर सामन्यांना सुरुवात झाली आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर कर्णधार  रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यातही कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.

1 / 5
उभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.

उभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.

2 / 5
भारतात हे दोन्ही संघांचा एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 9 वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. तर 13 वेळा पंजाबने दिल्लीचा धुव्वा उडवला आहे.

भारतात हे दोन्ही संघांचा एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 9 वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. तर 13 वेळा पंजाबने दिल्लीचा धुव्वा उडवला आहे.

3 / 5
दिल्ली विरुद्ध पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 137 धावा केल्या आहेत. तसेच मोहम्मद शमीने 8 विकेट्स पटकावल्या आहेत.

दिल्ली विरुद्ध पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 137 धावा केल्या आहेत. तसेच मोहम्मद शमीने 8 विकेट्स पटकावल्या आहेत.

4 / 5
तसेच पंजाब विरुद्ध दिल्लीचा 'गब्बर' शिखर धवनने सर्वाधिक 200 धावा केल्या आहेत. तर अमित मिश्राने 10 विकेट्स मिळवल्या आहेत.

तसेच पंजाब विरुद्ध दिल्लीचा 'गब्बर' शिखर धवनने सर्वाधिक 200 धावा केल्या आहेत. तर अमित मिश्राने 10 विकेट्स मिळवल्या आहेत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.