IPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या पर्वातले ‘कंजूस’ बोलर्स कोण, ज्यांनी बॅट्समनना बांधून ठेवलं!
मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने सगळ्यात कंजूस पद्धतीने बोलिंग केली. त्याने 7.92 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग करत बॅट्समनना जखडून ठेवलं.
(IPL 2021 Jasprit bumrah Avesh Khan best Economy In Death over)
कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात एकूण 29 सामने खेळले गेले. या सामन्यांत जशी बॅट्समनने दादागिरी गाजवली तशी बोलर्सने चांगलीच छाप सोडली. आपण पाहुयात या पर्वात सर्वाधिक कंजूस बोलिंग कुणी केली..?
Follow us
कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात एकूण 29 सामने खेळले गेले. या सामन्यांत जशी बॅट्समनने दादागिरी गाजवली तशी बोलर्सने चांगलीच छाप सोडली. आपण पाहुयात या पर्वात सर्वाधिक कंजूस बोलिंग कुणी केली..?
मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने सगळ्यात कंजूस पद्धतीने बोलिंग केली. त्याने 7.92 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग करत बॅट्समनना जखडून ठेवलं.
सर्वात कमी धावा खर्च करण्याच्या बाबतीत पंजाब किंग्जचा मोहम्मद शमी दुसर्या क्रमांकावर आहे. डेथ ओव्हर्समध्ये शमीने 8.12 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग केली.
या हंगामातील डेथ ओव्हर्समधील सर्वात किफायतशीर गोलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्राव्होचंही नाव आहे. ब्राव्होने 8.5 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग केली.
14 व्या पर्वात कंजूस बोलर्सच्या यादीत दिल्लीच्या आवेश खानचंही नाव आहे. डेथ ओव्हर्समध्ये आवेशने 9.23 इकोनॉमी रेटने बोलिंग केली.