IPL 2021, PBKS vs RCB Head to Head | पंजाब विरुद्ध बंगळुरु आमनेसामने, केएल राहुलसमोर विराटसेनेचं तगडं आव्हान, कोण मारणार मैदान?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl 2021) 26 वा सामना पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: Apr 30, 2021 | 3:51 PM
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 26 वा सामना आज 30 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने भिडणार आहेत.  या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.  मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

1 / 5
आयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब बंगळुरुवर वरचढ राहिली आहे. पंजाबने 14 सामन्यांमध्ये बंगळुरुचा पराभव केला आहे. तसेच बंगळुरुने 12 विजयांची नोंद केली आहे.

2 / 5
गत 13 व्या मोसमात दोन्ही संघांचा 2 वेळा आमनासामना झाला. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला. पंजाबने पहिल्या सामन्यात बंगळुरुवर 8 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला.

3 / 5
या सामन्यात दोन्ही संघांच्या सलामीवीरांवर सर्वांचच लक्ष असणार आहे. बंगळुरुचा देवदत्त पडीक्कल आणि पंजाबचा कर्णधार सलामीवीर या दोघांनी गेल्या मोसमात शानदार कामगिरी केली होती. तसेच या मोसमातही हे दोघे चांगला खेळ करत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण यशस्वी ठरेल, हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.

4 / 5
पंजाबचा आक्रमक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ ख्रिस गेलवरही सर्वांचच लक्ष असेल. गेल 2011 ते 2017 दरम्यान बंगळुरुकडून खेळला होता. यादरम्यान गेलने शानदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर पंजाबने गेलचा आपल्या ताफ्यात समावेश केला. त्यामुळे गेल आपल्या आधीच्या संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.