Marathi News Photo gallery Ipl 2022 nita ambani akash ambani and shloka mehta cheering for mumbai indians mi vs lsg match
IPL 2022: टीम हरत असली, तरी Mumbai Indians ला चिअर करण्यासाठी अंबानी कुटुंब स्टेडियममध्ये, पहा खास PHOTOS
MI vs LSG: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका अजून थांबलेली नाही. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) 36 धावांनी पराभूत केलं.