5 फूट 5 इंच उंच असलेला रिंकू सिंग KKR मधील सर्वात उत्कृष्ट फिल्डरपैकी एक आहे. याआधी रिंकूला अनेकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नव्हतं. तेव्हा त्याला फिल्डींगसाठी मैदानात उतरवण्यात येत होतं. मात्र त्याने मारलेल्या पाच सिक्सरने तो संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू झाला आहे.