IPL 2023 Opening Ceremony मध्ये दिसणार रश्मिकासह बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, या प्रसिद्ध सिंगरचाही सोहळ्याला तडका
आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Most Read Stories