IPL 2023 RCB VS DC : पदार्पणाच्या सामन्यातच आरसीबीच्या वैशाक विजयकुमारचा धमाका, केली अशी कामगिरी

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्ससमोर 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दिल्लीचा संघ 9 गडी बाद 151 धावा करू शकला. या विजयात वैशाक विजयकुमारचा मोलाचा वाटा होता.

| Updated on: Apr 15, 2023 | 10:14 PM
आरसीबीच्या वैशाक विजयकुमारनं बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चमकदार कामगिरी करत एका विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यातच तो हिरो ठरला आहे. (Photo : Twitter)

1 / 5
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकाच्या जोरावर 6 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अडखळत झाली.  (Photo : Twitter)

2 / 5
सलामीला आलेला पृथ्वी शॉ धावचीत झाला. त्यानंतर मिशेल मार्श आमि यश धुल स्वस्तात तंबूत परतले. मात्र मैदानात असलेल्या डेव्हिड वॉर्नरची विकेट आरसीबीसाठी महत्त्वाची होती.   (Photo : Twitter)

सलामीला आलेला पृथ्वी शॉ धावचीत झाला. त्यानंतर मिशेल मार्श आमि यश धुल स्वस्तात तंबूत परतले. मात्र मैदानात असलेल्या डेव्हिड वॉर्नरची विकेट आरसीबीसाठी महत्त्वाची होती. (Photo : Twitter)

3 / 5
आयपीएलमध्ये पहिलं षटक टाकणाऱ्या वैशाकने चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची विकेट काढली. त्यानंतरच्या षटकात फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल आणि ललित यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला.  (Photo : Twitter)

आयपीएलमध्ये पहिलं षटक टाकणाऱ्या वैशाकने चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची विकेट काढली. त्यानंतरच्या षटकात फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल आणि ललित यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo : Twitter)

4 / 5
पहिल्याच सामन्यात वैशाक विजयकुमारने 4 षटकं टाकतं 20 धावा आणि तीन गडी बाद केले. पदापर्णातच आरसीबीसाठी त्याने ही कामगिरी केली. आता आगामी सामन्यासाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.  (Photo : Twitter)

पहिल्याच सामन्यात वैशाक विजयकुमारने 4 षटकं टाकतं 20 धावा आणि तीन गडी बाद केले. पदापर्णातच आरसीबीसाठी त्याने ही कामगिरी केली. आता आगामी सामन्यासाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. (Photo : Twitter)

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.