IPL 2024 : ऋतुराजला कॅप्टन करण्यामागे दोनजण किंगमेकर, CSK च्या सीईओंचा मोठा खुलासा
IPL 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना सीएसकेने मोठी घोषणा केली. महेंद्रसिंह धोनी आता कॅप्टन नसणार असून सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे असणार आहे. इतका मोठा निर्णय कोणी घेतला याबाबत सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मोठा खुलासा केला आहे.
Most Read Stories