IPL 2024 : आयपीएलच्या तीन फायनल वेगवेगळ्या संघाकडून खेळला, मात्र एकदाही नाही जिंकला
इंडियन प्रीमियर लीगमधील 17 व्या पर्वामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपदावर नाव कोरलं. हैदराबादसाठी शेवटचा सामना खराब राहिला, कारण मोक्याच्या वेळी त्यांची फलंदाजी ढेपाळली. मात्र केकेआर सनरायजर्स हैदराबाद संघाचा आठ विकेटने पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन झाले. आयपीएलच्या 17 वर्षांत अनेक खेळाडू आले गेले मात्र काही एक खेळाडू असा आहे ज्याने आयपीएल फायनल तीन संघाकडून खेळली आहे. मात्र त्यावेळी तो संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
Most Read Stories