IPL 2024 | हार्दिक पंड्या गेल्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एक झटका, मॅचविनर खेळाडू बाहेर

IPL 2024 : आयपीएल सुरूवात होण्याआधीच गुजरात संघाला झटक बसला आहे. गुजरात टायटन्स संघाचा स्टार खेळाडूबद्दल वाईट बातमी समोर आली आहे. जाणून घ्या.

| Updated on: Mar 08, 2024 | 4:19 PM
आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या 22 मार्चला आयपीएलच्या थराराला सुरूवात होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी या दोन संघांमध्ये होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्याआधीच एका मोठ्या संघाला तगडा झटका बसला आहे.

1 / 5
आयपीएल सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना गुजरात टायटन्स संघासाठी मोठा धक्का बसला आहे. आधीच हार्दिक पंड्याने संघाला सोडण्याचा निर्णय घेतला असताना संघासाठी आणखी एक डोकेदुखी वाढली आहे.

आयपीएल सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना गुजरात टायटन्स संघासाठी मोठा धक्का बसला आहे. आधीच हार्दिक पंड्याने संघाला सोडण्याचा निर्णय घेतला असताना संघासाठी आणखी एक डोकेदुखी वाढली आहे.

2 / 5
गुजरात टायटन्स संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल खेळणार नाही.  आता मॅथ्यू वेडही आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्ससाठी पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. 21 ते 25 मार्चमध्ये शेफिल्ड शिल्ड फायनलमध्ये तस्मानियाकडून खेळताना दिसणार आहे.

3 / 5
आयपीएलमधील गुजरात संघाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स संघासोबत असणार आहे. या सामन्यात मॅथ्यु वेड याच्या जागी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएलमधील गुजरात संघाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स संघासोबत असणार आहे. या सामन्यात मॅथ्यु वेड याच्या जागी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4 / 5
गुजरात टायटन्स आयपीएल फायनल संंघ 2024 डेव्हिड मिलर, शुभमन गिल (C), मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.