IPL 2024 : ‘2008 मध्ये विराटला…’; RCB vs RR एलिमिनेटर मॅचआधी विजय माल्ल्याचं ट्विट तुफान व्हायरल

आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचा प्रवास एकदम दमदार राहिला आहे. पॉईंट टेबलमध्ये तळाला असलेल्या आरसीबी संघाने सलग सहा सामने जिंकत कमबॅक केलं. आता आरसीबी क्वालिफाय झाली असून एलिमेनटर सामन्यात राजस्थान रॉयल्ससोबत दोन हात करणार आहे. या सामन्याआधी आरसीबी फ्रँचायझीचा माजीसंघमालक विजय माल्या याने ट्विट केलं आहे.

| Updated on: May 22, 2024 | 4:22 PM
 रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना होणार आहे. आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल.

रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना होणार आहे. आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल.

1 / 5
आरसीबी आणि राजस्थान सामन्यामध्ये जो जिंकेल त्या संघाचा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत असणार आहे. हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभव करत फायनल गाठली. आता आरसीबी आणि राजस्थान यांना दोन सामन्यात विजय मिळवावच लागणार आहे.

2 / 5
आजच्या सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना विजय माल्याने विराट कोहलीबाबत ट्विट केलं आहे. त्यामध्ये कोहलीला 2008 मध्ये खरेदी करताना आतून वाटलं होतं की, यापेक्षा चांगली निवड असू शकत नाही. आताही त्याला असंच काहीतरी वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

3 / 5
ज्यावेळी मी आरसीबीसाठी विराटवर बोली लावून त्याला खरेदी केलं आतून वाटलं होतं की यापेक्षी चांगली निवड असू शकत नाही. आताही मला आतून असं वाटत आहे की आरसीबी यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं विजय माल्ल्या  ट्विटमध्ये म्हणाला.

4 / 5
आरसीबी संघाने आतापर्यंत नऊवेळा क्वालिफाय केलं आहे. मात्र त्यांना एकदाही फायनल गाठता आली नाही.  आजच्या सामन्यात विराट कोहलीकडे टी-20 क्रिकेटमधील 8000 धावांचा टप्पा गाठण्याची संधी असून तो फक्त २९ धावा दूर आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.