SRH vs RR Qualifier : राजस्थानचा ‘हा’ लकी चार्म खेळाडू चालला तर फायनलचं तिकीट फिक्स, कोण आहे?

आयपीएल 2024 चा विजेता कोण हे आता दोन सामन्यात समोर येणार आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी एक खेळाडू लकी चार्म सारखा आहे. जर हा खेळाडू आजच्या सामन्यामध्ये चालला तर राजस्थान फायनल गाठणार हे निश्चित मानलं जात आहे.

| Updated on: May 24, 2024 | 7:54 PM
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना सुरू आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉकवर सुरू आहे.

राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना सुरू आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉकवर सुरू आहे.

1 / 5
आजच्या सामन्यात जो संघ सामना जिंकेल तो संघ फायनल गाठणार आहे. फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत याच मैदानावर होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

आजच्या सामन्यात जो संघ सामना जिंकेल तो संघ फायनल गाठणार आहे. फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत याच मैदानावर होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

2 / 5
राजस्थानसाठी शिमरॉन हेटमायर हा खेळाडू लकी चार्म ठरला आहे. हेटमायरने राजस्थान रॉयल्स संघासाठी 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 7 जिंकले आणि केवळ 2 सामने गमावले. मात्र हेटमायर संघात नव्हता तेव्हा 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला होता.

3 / 5
आरसीबीविरद्धच्या सामन्यामध्ये हेटमायरने 14 चेंडूत 26 धावांची खेळी केली होती. आरसीबीला पराभूत करण्याता महत्त्वाची भूमिका त्याची राहिली.

आरसीबीविरद्धच्या सामन्यामध्ये हेटमायरने 14 चेंडूत 26 धावांची खेळी केली होती. आरसीबीला पराभूत करण्याता महत्त्वाची भूमिका त्याची राहिली.

4 / 5
शिमरॉन हेटमायर यंदाच्या मोसमामध्ये 11 सामन्यांमध्ये 27.25 च्या सरासरीने 109 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने  9 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यातही रॉयल्स प्रथम गोलंदाजी करत असल्याने धावांचा पाठलाग करताना हेटमायरची बॅटींग चालली तर हैदराबादचा पराभव निश्तिच मानलं जात आहे.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.