सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडणारा हैदराबादचा संघ गुजरातच्या या बॉलरला नाही मारू शकला एकही बाऊन्ड्री

IPL GT vs SRH : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडणाऱ्या सनरायजर्स संघाच आज अवस्था खराब झाली. गुजरातविरूद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इतकंच नाहीतर गुजरातच्या एका गोलंदाजाला एकही बाऊन्ड्री मारू शकले नाहीत. कोण आहे तो गोलंदाज जाणून घ्या.

| Updated on: Mar 31, 2024 | 11:57 PM
आयपीएल 2024 मध्ये रविवारी झालेल्या गुजरात टायटन्स आणि सनराजर्स हैदराबादमधील सामन्यात गुजरातने सात विकेटने हा सामना जिंकला. या सामन्यामध्ये गुजरात संघाच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या एकाही फलंदाजाला वर्चस्व गाजूव दिले नाही.

1 / 5
सनरायजर्स हैदराबाद संघाने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 162-8 धावा केल्या. एकाही फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. अभिषेक शर्मा आणि अब्दुल समन्स यांनी सर्वाधिक 29धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबाद संघाने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 162-8 धावा केल्या. एकाही फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. अभिषेक शर्मा आणि अब्दुल समन्स यांनी सर्वाधिक 29धावा केल्या.

2 / 5
सनरायजर्स हैदराबाद संघाला रोखण्यामध्ये एका गोलंदाजाने दमदार कामगिरी केली. गुजरातच्या या बॉलरला हैदराबादचा एकही खेळाडू बाऊन्ड्री मारू शकला नाही.

सनरायजर्स हैदराबाद संघाला रोखण्यामध्ये एका गोलंदाजाने दमदार कामगिरी केली. गुजरातच्या या बॉलरला हैदराबादचा एकही खेळाडू बाऊन्ड्री मारू शकला नाही.

3 / 5
गुजरात टायटन्स संघाने हा सामना सात विकेटने जिंकला. साई सुदर्शन याने ४५ धावा आणि डेव्हिड मिलरने नाबाद ४४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आता दोन विजयांसह गुजरात संघाचे चार गुण झाले आहेत.

गुजरात टायटन्स संघाने हा सामना सात विकेटने जिंकला. साई सुदर्शन याने ४५ धावा आणि डेव्हिड मिलरने नाबाद ४४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आता दोन विजयांसह गुजरात संघाचे चार गुण झाले आहेत.

4 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहित शर्मा आहे. आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याने 25 धावा देत 3 विकेट घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे त्याला एक सिक्स वगळता एकही बाऊन्ड्री बसली नाही.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहित शर्मा आहे. आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याने 25 धावा देत 3 विकेट घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे त्याला एक सिक्स वगळता एकही बाऊन्ड्री बसली नाही.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.