IPL Auction 2024 | वर्ल्ड कपमध्ये धुरळा उडवून टाकणाऱ्या ‘या’ खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
आयपीएल 2024 सीझनआधी होणाऱ्या लिलावामध्ये काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडताना दिसणार आहे. कारण या तिन्ही खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत सर्वांनाच चकित केलं होतं. यामध्ये एक असा खेळाडू आहे, जो वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या पराभवाचं कारण बनला होता. कोण आहेत बाकी खेळाडू ज्यांच्यावर पैशांची उधळण होऊ शकते जाणून घ्या.
Most Read Stories