IPL 2023 : धोनी, रोहित नाही तर या पाच खेळाडूंनी मारलाय लांब षटकार, वाचा कोण कोण आहे यादीत

आयपीएलमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस काही नवा नाही.फलंदाज आक्रमकपणे गोलंदाजांवर तुटून पडतात. पण तुम्हाला माहिती का? सर्वात लांब षटकार कोणत्या फलंदाजाने मारला आहे.

| Updated on: Mar 29, 2023 | 7:59 PM
आयपीएलमध्ये आतापर्यंत आपण अनेक विक्रम पाहिले आहेत. षटकार चौकार मारत जलद शतक ठोकल्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. पण सर्वात लांब षटकार मारत या खेळाडूंनी आपला विक्रम नोंदवला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत आपण अनेक विक्रम पाहिले आहेत. षटकार चौकार मारत जलद शतक ठोकल्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. पण सर्वात लांब षटकार मारत या खेळाडूंनी आपला विक्रम नोंदवला आहे.

1 / 6
आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार एल्बी मॉर्केलने मारला आहे. डावखुऱ्या फलंदाजाने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध 125 मीटर लांब षटकार मारला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार एल्बी मॉर्केलने मारला आहे. डावखुऱ्या फलंदाजाने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध 125 मीटर लांब षटकार मारला आहे.

2 / 6
आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याच्या यादीत प्रवीण कुमारचं नाव येतं. प्रवीण कुमारनं 2011 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 124 मीटर लांब षटकार मारला होता.

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याच्या यादीत प्रवीण कुमारचं नाव येतं. प्रवीण कुमारनं 2011 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 124 मीटर लांब षटकार मारला होता.

3 / 6
आयपीएलमध्ये तिसरा लांब षटकार एडम गिलक्रिस्टनं मारला आहे. डावखुऱ्या गिलक्रिस्टनं 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध 122 मीटर लांब षटकार ठोकला होता.

आयपीएलमध्ये तिसरा लांब षटकार एडम गिलक्रिस्टनं मारला आहे. डावखुऱ्या गिलक्रिस्टनं 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध 122 मीटर लांब षटकार ठोकला होता.

4 / 6
आयपीएल चौथा लांब षटकार रॉबिन उथप्पाने मारला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 2010 मध्ये उथप्पाने 120 मीटर लांब षटकार मारला होता.

आयपीएल चौथा लांब षटकार रॉबिन उथप्पाने मारला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 2010 मध्ये उथप्पाने 120 मीटर लांब षटकार मारला होता.

5 / 6
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांची नोंद ख्रिस गेलच्या नावावर आहे. पण सर्वात लांब षटकार मारणाच्या यादीत ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 119 मीटर लांब षटकार मारला होता.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांची नोंद ख्रिस गेलच्या नावावर आहे. पण सर्वात लांब षटकार मारणाच्या यादीत ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 119 मीटर लांब षटकार मारला होता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.