Ira Khan: आयरा खानने बॉयफ्रेंड नूपुर शिखरेसोबत शेअर केले स्वामिंग पूलमधील फोटो

अभिनेता अमीर खानची मुलगी आयरा कायम आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असली पहाया मिळते. आयारा सोशल मीडियावरही सक्रिय असून कायम आपले फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसून येते . नुकतेच नुपूर सोबत स्वामिंगपूलमधील फोटो शेअर केले आहेत

| Updated on: Jul 20, 2022 | 11:22 AM

1 / 6
काही दिवसांपूर्वी इराने आई-वडील आमिर आणि रीना दत्ता, भाऊ आझाद राव खान, बॉयफ्रेंड नुपूर शिखरे, किरण राव आणि तिच्या मित्रांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला.त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर वडिलांच्या उपस्थितीत बिकिनी परिधान केल्याचे  मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते.

2 / 6

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत तुम्ही दोघे लग्न करत आहात का?   किती सुंदर  फोटो आहेत , अशी कमेंट केली  आहे.

3 / 6
नूपूर आणि आयरा गेल्या दोन वर्षांपासून डेट करत आहेत. त्याचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत.

4 / 6
नुपूर त्याची गर्लफ्रेंड आयराच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. आयरा आणि नुपूर एकत्र वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याचे  फोटो ते शेअर करत असतात

5 / 6
आयराने बॉयफ्रेंड नुपूरसोबत नुकतीच आपल्या आजीची  भेट घेतली आहे. तिचा फोटो सोशल शेअर केला आहे. आयरा खान, नुपूर आणि झीनत हुसैन या तिघांच्या फोटोला तिने  Random happy photo असे कॅप्शन दिले आहे.

6 / 6
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....