या फोटोला इरानं रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. ‘माय व्हॅलेंटाईन तुझ्यासोबत प्रामिस डे साजरा करताना मला गर्व वाटत आहे.’
एवढंच नाही तर इराच्या या पोस्टवर नुपूर शिखरेनं इराला ‘आय लव यू’ अशी कमेंट केली आहे.
गेले अनेक दिवस दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत होती. मात्र आता इरानं या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.