तुमच्या दैनंदिन जीवनात 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नऊ बदल होणार
1 सप्टेंबरपासून देशातील काही नियमांमध्ये ( 1 September Rule Change) बदल होणार आहे. यातील काही नियमामुळे (1 September Rule Change) तुमचा फायदा होणार असून काहींमुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
1 सप्टेंबरपासून देशातील काही नियमांमध्ये ( 1 September Rule Change) बदल होणार आहे. यातील काही नियमामुळे (1 September Rule Change) तुमचा फायदा होणार असून काहींमुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेतून पैसे काढणे, TDS यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.