ही संधी दवडू नका, 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेसाठी IRCTC चे सर्वात किफायतशीर टूर पॅकज
इंडियन रेल्वे कॅटरिंग एंड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने धार्मिक पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी 12 ज्योर्तिलिंगांच्या टुर पॅकेजची घोषणा केली आहे. या तुम्हाला किफायतशीर आणि विश्वासार्ह भारतीय रेल्वेद्वारे तिर्थस्थळांवर थांबा घेत 12 ज्योर्तिलिंगांची यात्रा करण्याची नामी संधी चालून आली आहे. येत्या सुट्यांमध्ये जर कुटुंबासह धार्मिक यात्रेचे प्लानिंग करायचे असेल तर हे टुर पॅकेज एक चांगला पर्याय ठरु शकते...
Most Read Stories