देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पुजेच्यावेळी तुम्ही तर ही चूक करत नाहीतना?

देवपूजा करताना आपण प्रत्येकजण देवासमोर अगरबत्ती लावतो. मात्र अगरबत्ती लावणं हे शुभ आहे की अशुभ हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 18, 2024 | 8:07 PM
हिंदू धर्मामध्ये देवपुजेचं विशेष महत्त्व आहे. ज्यांची देवावर श्रद्धा आहे, असे अनेक भक्त देवाची पूजा करताना देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावतात. घर, मंदिर अशा सर्व ठिकाणी आपल्याला देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती लावलेली दिसते.

1 / 7
how mकाही जण एक अगरबत्ती लावतो, काही जण पाच अगरबत्ती लावतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुंगधाच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. मात्र पुजा करताना देवाच्या समोर अगरबत्ती लावावी की नाही? शास्त्र काय सांगते जाणून घेऊयात.any incense sticks to burn for god

2 / 7
शास्त्रामध्ये कधीही अगरबत्ती लावल्याचा उल्लेख आलेला नाहीये, प्रत्येक ठिकाणी धूपबत्तीचाच उल्लेख आला आहे. अगरबत्ती ही बांबूपासून बनते.

3 / 7
हिंदूधर्मामध्ये बांबूचा उपयोग हा तिरडीसाठी करण्यात येतो. मात्र जेव्हा एखाद्याचा अंत्यसंस्कार होतो, तेव्हा त्या तिरडीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूला जाळलं जात नाही. त्यामुळे देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ मानलं जात नाही.

4 / 7
याच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न, मुंज अशा अनेक शुभकार्या प्रसंगी बांबूपासून बनवलेला मंडप लावला जातो.त्यामुळे हिंदू धर्मात बांबूला जाळणं अशुभ मानलं जातं. अगरबत्ती ही बांबूपासून बनलेली असते त्यामुळे तीला पेटवणं हे अशुभ मानलं जातं.

5 / 7
शास्त्रानुसार जर तुम्हाला अगरबत्ती लावायची नसेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून धूपबत्तीचा देखील उपयोग करू शकतात.आज बाजारात वेगवेगळ्या सुगंधाच्या धूपबत्ती उपलब्ध आहेत.

6 / 7
दरम्यान जर तुमच्याकडे धूप उपलब्ध नसेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही जर अगरबत्ती लावली तर ती लावताना एक काळजी घ्या, ती अगरबत्ती अखंड असावी म्हणजेच ती कुठेही तुटलेली नसावी असं शास्त्र सांगतं.

7 / 7
Follow us
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.