‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद हे दोघं रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
आता गौहरनं लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटो शेअऱ केले आहेत.
हे फोटो शेअऱ करत गौहरनं जैदसाठी रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.