छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराला जे.पी.नड्डा यांची हजेरी

कर्ज, शिष्यवृत्ती तसेच अर्थसहाय्य मिळविण्याचे मार्ग या शिबिराद्वारे मिळणार असून युवा पिढी सोबतच त्यांच्या पालकांना देखील समुपदेशन, मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.

| Updated on: May 18, 2023 | 3:06 PM
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.

1 / 5
युवा पिढीच्या बळावर आपला देश महाशक्तीकडे वाटचाल करत असून संपूर्ण जगभरात आज भारताचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणण्याचे काम आपले  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी केले. जी२०चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.

2 / 5
देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे असे युवकांना स्पष्ट करित तरुणांना चांगले विचार दिले पाहिजेत, तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यासाठीच अशा शिबीरांचे आयोजन केले जात आहे हे प्रशंसनीय आहे असे बोलताना नमूद केले.

3 / 5
 युवा संवाद या कार्यक्रमाच्या आयोजनामागे शासनाची ठाम भूमिका आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

4 / 5
कर्ज, शिष्यवृत्ती तसेच अर्थसहाय्य मिळविण्याचे मार्ग या शिबिराद्वारे मिळणार असून युवा पिढी सोबतच त्यांच्या पालकांना देखील समुपदेशन, मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. यापूर्वी राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात १ लाख २५ हजार नोकऱ्यांचे करार केले गेले असून त्यातून ६० हजार लोकांना रोजगार दिले गेल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.  यावेळी कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी यांसह इतर मान्यवर उपस्थित आहेत.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.