Jalgaon Gold : जळगावमध्ये सोन्याची 92 हजारी सलामी, तर चांदीचा पाडव्यापूर्वीच कहर, ग्राहकांना आली भोवळ
Jalgaon Sarafa Market : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली असून सोन्या चांदीचे दर हे विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. दोन्ही धातुनी पाडव्यापूर्वीच महागाईची गुढी उभारली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

पेनी स्टॉकची 4 टक्क्यांची भरारी; किंमत 1 रूपयांपेक्षा कमी

324 हून थेट 3 रुपयांवर शेअर! गौतम अदानींचा मेगा प्लॅन काय?

हे आहे देशातील सर्वात प्रसिद्ध व्हिस्की ब्रँड, अनेकांना नावही माहीत नसणार

काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी

1 लाखाचे केले 5.45 कोटी, हा शेअर तर छुपा रुस्तम निघाला

1 लाखाचे 50 लाख, पाचच वर्षात गुंतवणूकदार मालामाल