Jalna BJP Photo : होक्यावर हंडा, हातात बोर्ड, पाण्यासाठी अशीही वणवण, जालन्यातल्या भाजपच्या आक्रोश मोर्चाचे फोटो
विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज जालन्यात भव्य जल आक्रोश मोर्चा भाजपच्या वतीने काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी या महिलांच्या हातात बोर्ड आणि डोक्यावर हंडा दिसून आला.
1 / 8
विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज जालन्यात भव्य जल आक्रोश मोर्चा भाजपच्या वतीने काढण्यात आला होता.
2 / 8
या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.
3 / 8
यावेळी या महिलांच्या हातात बोर्ड आणि डोक्यावर हंडा दिसून आला.
4 / 8
हा भाजपचा मोर्चा नाही हा जालन्याचा आक्रोश आहे, अशी हाक फडणवीसांनी यावेळी दिली.
5 / 8
नवीन सरकारमध्ये सर्व काही ठप्प झालं, या सरकारला स्थगिती देण्याशिवाय काही येत नाही, असा घणाघातही फडणवीसांनी केला.
6 / 8
कोट्यवधी देऊन थेंबभर पाणी जालण्याच्या नळाला येत नाही तर तुम्हीला राज्यकर्ते म्हणून घ्यायचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी सरकारला पुन्हा टार्गेट केलं.
7 / 8
जिथे जलआक्रोश आहे, तिथे तिथे भारतीय जनता पार्टी आहे, आमच्या माता भगिनींना पाणी मिळावं यासाठी संघर्ष करणार आहे.
8 / 8
अशी हाक फडणवीसांनी या मोर्चातून दिली. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.