30 क्विंटल खिचडी अन् ट्रकभर पाण्याची पाकिटं…; एल्गार महासभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी विशेष व्यवस्था

Making khichdi for OBC Elgar Mahasabha OBC Reservation : जालना जिल्हायातील अंबडमध्ये ओबीसी एल्गार महासभा होत आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील ओबीसी नेते यावेळी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. अशात या सभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी 30 क्विंटल खिचडी शिजवली जातेय; पाहा...

| Updated on: Nov 17, 2023 | 11:06 AM
मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसी समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.

मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसी समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.

1 / 5
जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. ओबीसी समाजाकडून आरक्षण बचाव एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. ओबीसी समाजाकडून आरक्षण बचाव एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

2 / 5
एल्गार महासभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी जेवणाची खास सोय करण्यात आली आहे. 30 क्विंटल खिचडी शिजवण्यात येत आहे.

एल्गार महासभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी जेवणाची खास सोय करण्यात आली आहे. 30 क्विंटल खिचडी शिजवण्यात येत आहे.

3 / 5
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो बांधवांसाठी खिचडी देण्यात येणार आहे. 30 क्विंटल खिचडी आणि जवळपास ट्रकभर पाण्याच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो बांधवांसाठी खिचडी देण्यात येणार आहे. 30 क्विंटल खिचडी आणि जवळपास ट्रकभर पाण्याच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

4 / 5
मोठमोठ्या पातेल्यांमध्ये ही खिचडी शिजवण्यात येत आहे. अंबडमधल्या ओबीसी समाजातर्फे ही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठमोठ्या पातेल्यांमध्ये ही खिचडी शिजवण्यात येत आहे. अंबडमधल्या ओबीसी समाजातर्फे ही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.