Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटीमध्ये विराट सभा; संबोधनाकडे महाराष्ट्राचं लक्ष
Manoj Jarange Patil Sabha at Antarvali Sarati Today : जालन्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होतेय. 150 एकरवर ही भव्य सभा होतेय. या सभेसाठी 15 फूटचा उंच स्टेज उभारण्यात आलाय. तर 500 फुटांचा रॅम्पवरून जरांगे पाटील ग्रँड एन्ट्री करणार आहेत. सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी 400 एकरची व्यवस्था करण्यात आलीय.
Most Read Stories