‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
असं असलं तरी नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
नुकतंच जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपटा रिलीज झालाय.
आता तिनं तिच्या ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जान्हवी अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे.