By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरनं कमी वेळात सर्वांच मन जिंकलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
नेहमी नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
‘Is it weird that we did this for fun on an off day’असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.