बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या लूक्सचा जलवा दाखवतेय.
लवकरच जान्हवी रुही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे आता जान्हवी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आता या नव्या आणि ग्लॅमरस अंदाजात तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर आणि सोबतच प्रचंड हॉट दिसत आहे.
जान्हवीनं धडक या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. तेव्हापासूनच ती प्रेक्षकांचं मन जिंकते आहे.