Janhvi Kapoor: फ्लोरल प्रिंटेड डीपनेक आऊटफीटमधील जान्हवीच्या हॉट लूकने चाहते घायाळ

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर डीपनेक ड्रेसमध्ये अतिशय हॉट पोझ देत जान्हवीने आपले फोटोशूट केले आहे. जान्हवी कपूरने निरागसपणा आणि मोहक लूकने फोटोंची रंगत आणखी वाढवली आहे.

| Updated on: Aug 01, 2022 | 10:45 AM
1 / 5
जान्हवी कपूर ग्लॅम इव्हेंटसाठी तयारी करत असेल किंवा आरामदायक कॅज्युअल पोशाखांमध्ये, तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणत्याही लूकने चाहत्यांना वेडे बनवले आहे.  तिचे इंस्टाग्राम हँडल त्याचा पुरावा आहे. अलीकडेच जान्हवीने एका सुंदर प्रिंटेड ड्रेसमधील स्वतःचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

2 / 5
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर डीपनेक ड्रेसमध्ये अतिशय हॉट पोझ देता  जान्हवीने आपले  फोटोशूट केले आहे. जान्हवी कपूरने निरागसपणा आणि मोहक लूकने  फोटोंची  रंगत आणखी वाढवली आहे.

3 / 5
 या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने फ्लोरल प्रिंटेड आऊटफीट बरोबरच  स्मोकी मेक-अप केला आहे. तसेचच केस मोकळे सोडले आहेत.

4 / 5
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'गुडलक जेरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय जान्हवी वरुण धवनसोबत 'बावल'मध्ये दिसणार आहे.

5 / 5
 जान्हवी कपूरच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी बेबी गर्ल, सर्वात सुंदर,  क्यूट आणि गॉर्जियस वन अशा कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहेत.