Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor: निळया रंगाच्या जंपसूटमधील जान्हवीचा ‘हॉट लूक’

नुकतीच जान्हवी कपूर 'गुड लक जेरी' चित्रपटाचे प्रमोशन करून मुंबईत परतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दुबईत होती. मुंबईत येताच फोटोग्राफर्सनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले

| Updated on: Jul 21, 2022 | 1:02 PM
अगदी लहान वयात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जान्हवी कपूरचे आज करोडो चाहते आहेत. तिचे  लूक अनेकदा चाहत्यांचे होश उडवतात. सोशल  ,मीडियावर सक्रिय असलेली जान्हवी कायम आपले बोल्ड व ब्युटीफुल फोटो शेअर करत असते.

1 / 7
जान्हवी अनेक चित्रपटामध्ये  कार्यरत  असून ,  'गुड लक जेरी' या चित्रपटात  दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवी कपूर या चित्रपटाबद्दल जितकी उत्सुक आहे तितकेच तिचे चाहतेही उत्सुक आहेत.

जान्हवी अनेक चित्रपटामध्ये कार्यरत असून , 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवी कपूर या चित्रपटाबद्दल जितकी उत्सुक आहे तितकेच तिचे चाहतेही उत्सुक आहेत.

2 / 7
नुकतीच जान्हवी कपूर 'गुड लक जेरी' चित्रपटाचे प्रमोशन करून मुंबईत परतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दुबईत होती. मुंबईत येताच फोटोग्राफर्सनी तिला  आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

नुकतीच जान्हवी कपूर 'गुड लक जेरी' चित्रपटाचे प्रमोशन करून मुंबईत परतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दुबईत होती. मुंबईत येताच फोटोग्राफर्सनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

3 / 7
यादरम्यान जान्हवी कपूरने निळ्या रंगाचा  ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती सौंदर्यासह खूपच बोल्ड दिसत आहे.   जान्हवीचे असे अनेक फोटो तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.

यादरम्यान जान्हवी कपूरने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती सौंदर्यासह खूपच बोल्ड दिसत आहे. जान्हवीचे असे अनेक फोटो तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.

4 / 7
'गुड लक जेरी'चा ट्रेलर नुकताच समोर आला असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.याशिवाय तिचा राजकुमार रावसोबतचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपटही ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे."

5 / 7
गुड लक जेरी हा क्राइम कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका अडचणीत सापडलेले कुटुंब, ड्रग माफिया आणि पोलीस यांच्याभोवती फिरते.

गुड लक जेरी हा क्राइम कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका अडचणीत सापडलेले कुटुंब, ड्रग माफिया आणि पोलीस यांच्याभोवती फिरते.

6 / 7
कथेत  कॉमेडी देखील असून,  या चित्रपटात जान्हवीशिवाय दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कथेत कॉमेडी देखील असून, या चित्रपटात जान्हवीशिवाय दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.