येत्या काळात या राज्यात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार स्थापन होईल – जयंत पाटील
काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.
Most Read Stories