PHOTO | येळकोट येळकोट जय मल्हार, जेजुरीत भाविकांशिवाय सोमवती अमावस्येची यात्रा

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा आज संपन्न झाली.(Jejuri Somavati Amavasya)

| Updated on: Dec 14, 2020 | 5:57 PM
सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा आज संपन्न झाली.

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा आज संपन्न झाली.

1 / 6
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेसाठी कोणत्याही भाविकांनी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेसाठी कोणत्याही भाविकांनी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते.

2 / 6
सोमवती यात्रेनिमित्त सकाळी सहा वाजता मोजके पुजारी, मानकरी , खांदेकरी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना दहीदुधाचा अभिषेक घालण्यात आला.

सोमवती यात्रेनिमित्त सकाळी सहा वाजता मोजके पुजारी, मानकरी , खांदेकरी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना दहीदुधाचा अभिषेक घालण्यात आला.

3 / 6
अभिषेक झाल्यानंतर सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेऊन कऱ्हा नदीच्या पाण्याचे स्नान घालण्यात आले.

अभिषेक झाल्यानंतर सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेऊन कऱ्हा नदीच्या पाण्याचे स्नान घालण्यात आले.

4 / 6
सोमवतीला दरवेळी पालखी वाजत गाजत कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेली जाते परंतु यावेळी कोरोनाच्या सावटामुळे सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेण्यात आले.

सोमवतीला दरवेळी पालखी वाजत गाजत कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेली जाते परंतु यावेळी कोरोनाच्या सावटामुळे सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेण्यात आले.

5 / 6
कऱ्हा काठावर पूजा अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली. मोजक्याच पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवती सोहळा पार पडला.

कऱ्हा काठावर पूजा अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली. मोजक्याच पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवती सोहळा पार पडला.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.