मुंबईतल्या या समुद्रकिनारी जेलीफिश, नागरिकांना पाण्यात न जाण्याचा प्रशासनाचा सल्ला
जुहू बीचवर वेगवेगळ्या ठिकाणी जेलीफिश पसरलेले पाहायला मिळाले आहेत. सध्या जेलीफिश शूज आणि पायाला चिकटत असल्याने पर्यटकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Most Read Stories