CWG 2022 : Jeremy Lalrinnunga wins Gold- 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले सुवर्ण पदक

2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये त्याने पुरुषांच्या 62 किलो वजनी गटात 274 किलो (124 किलो + 150 किलो) वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी ते फक्त 15 वर्षांचे होते. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ३०६ किलो (१४० किलो + १६६ किलो) आहे.

| Updated on: Jul 31, 2022 | 6:30 PM
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पाचवे पदक मिळाले आहे. 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये आपले पाचवे पदक जिंकले आहे. जेरेमीने 67 किलो वजनी गटात 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

1 / 5
जेरेमीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सर म्हणून प्रशिक्षण सुरू केले. त्याचे वडील राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर होते. पुढे त्याने वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला. वयाच्या 10 व्या वर्षी त्याने वजन उचलण्यास सुरुवात केली.

2 / 5
यानंतर जेरेमीने विजय शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि नंतर पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण सुरू केले. 2016 मध्ये त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.

3 / 5
जेरेमी लालरिनुंगाने पुरुषांच्या 67 किलो गटात 305 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

जेरेमी लालरिनुंगाने पुरुषांच्या 67 किलो गटात 305 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

4 / 5
2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये त्याने पुरुषांच्या 62 किलो वजनी गटात 274 किलो (124 किलो + 150 किलो) वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी ते फक्त 15 वर्षांचे होते. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ३०६ किलो (140 किलो + 166 किलो) आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.